Download MarathiMati.com's New Android App from Google Play

व्रत-वैकल्ये

व्रत-वैकल्ये | Vrat Vaikalya

व्रत-वैकल्ये - [Vrat Vaikalya] व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इत्यादींसाठी विशिष्ट नीतिनियमांनी करावयाचे आचरण. व्रत हे विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीस, विशिष्ट वाराला, विशिष्ट महिन्यात किंवा विशिष्ट पर्वाला आचरले जाते. व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम अशा सर्व प्रकारच्या धर्मांत आढळतात.

महालक्ष्मी व्रत | Mahalaxmi Vrat

महालक्ष्मी व्रत

व्रत-वैकल्ये

महालक्ष्मी व्रत केल्याने आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा होते, संसारात सुखसमाधान प्राप्त होते, या श्रध्देने मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवार पासून ते शेवटच्या गुरूवार पर्यंत हे महालक्ष्मी व्रत स्त्रीया करतात.

अधिक वाचा

महालक्ष्मी व्रत - नियम | Mahalaxmi Vrat - Niyam

महालक्ष्मी व्रत - नियम

व्रत-वैकल्ये

महालक्ष्मी व्रत आरंभ करण्यापूर्वी काही नियमांचे पालन केल्यास हे व्रत अधिक लाभदायक ठरते.

अधिक वाचा

महालक्ष्मी व्रत - पूजेची मांडणी | Mahalaxmi Vrat - Pujechi Mandani

महालक्ष्मी व्रत - पूजेची मांडणी

व्रत-वैकल्ये

महालक्ष्मी व्रत पूजेची मांडणी कशी करावी या संदर्भातील माहिती.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play