MarathiMati.com - Android App on Google Play Store

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणातल्या कहाण्या - [Marathi Mythological Stories]

ऋषिपंचमीची कहाणी | Hrushi Panchamichi Kahani

ऋषिपंचमीची कहाणी

विभाग श्रावणातल्या कहाण्या

ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य होतं.

अधिक वाचा

महालक्ष्मीची कहाणी | Mahalaxmichi Kahani

महालक्ष्मीची कहाणी

विभाग श्रावणातल्या कहाण्या

मन लावून ऎकावी. ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणीद्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहोनी, श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store