श्रावणातल्या कहाण्या

श्रावणातल्या कहाण्या - [Marathi Mythological Stories]

शनिवारची मारुतीची कहाणी | Shanivarchi Marutichi Kahani

शनिवारची मारुतीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

“बाबा, घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू”? माझ्यापूरतं घागरीत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं, असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला.

अधिक वाचा

नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी | Nagpanchamichi Shetkaryachi Kahani

नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं?

अधिक वाचा

नागपंचमीची कहाणी | Nagpanchamichi Kahani

नागपंचमीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सुना होत्या. चातुर्मास्यात श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत.

अधिक वाचा

वर्णसठीची कहाणी | Varnsathichi Kahani

वर्णसठीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी, एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसरे पानावर वरणे (वाल) घ्यावे, त्याजवर दक्षिणा ठेवावी व ‘शंकर नहाटी, गौरी भराडी, हे माझ्या वर्णसठीचं वाण’ असं म्हणून उदक सोडावं, ते ब्राह्मणास द्यावं, असं दरवर्षी करावं. म्हणजे सर्व संकटं नाहीशी होतात. इच्छित मनोरथ प्राप्त होतात.

अधिक वाचा

हरितालिकेची कहाणी | Hartalika Kahani

हरितालिकेची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे.

अधिक वाचा