Download MarathiMati.com's New Android App from Google Play

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणातल्या कहाण्या - [Marathi Mythological Stories]

मंगळागौरीची कहाणी | Mangalagaurichi Kahani

मंगळागौरीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

“आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल”.

अधिक वाचा

बुध - बृहस्पतींची कहाणी | Budh Bruhaspatichi Kahani

बुध - बृहस्पतींची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.

अधिक वाचा

शुक्रवारची कहाणी | Shukravarchi Kahani

शुक्रवारची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

“बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळद-कुकूं द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणं वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं”.

अधिक वाचा

शुक्रवाराची जिवतीची कहाणी | Shukravarchi Jivatichi Kahani

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की, “जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो”, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली.

अधिक वाचा

संपत शनिवारची कहाणी | Sampat Shanivarchi Kahani

संपत शनिवारची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल. घरात गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play