श्रावणातल्या कहाण्या

श्रावणातल्या कहाण्या | Marathi Mythological Stories

श्रावणातल्या कहाण्या - [Marathi Mythological Stories]

आदित्यराणूबाईची कहाणी | Adityaranubaichi Kahani

आदित्यराणूबाईची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणमास येईल, तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी.

अधिक वाचा

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी | Somwarchi Khulbhar Dudhachi Kahani

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते.

अधिक वाचा

सोमवारची शिवामुठीची कहाणी | Somwarchi Shivamuthichi Kahani

सोमवारची शिवामुठीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.

अधिक वाचा

सोमवारची फसकीची कहाणी | Somwarchi Phasakichi Kahani

सोमवारची फसकीची कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

‘जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.

अधिक वाचा

सोमवारची साधी कहाणी | Somwarchi Sadhi Kahani

सोमवारची साधी कहाणी

श्रावणातल्या कहाण्या

चारी सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नानी भरली. सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली.

अधिक वाचा