Download MarathiMati.com's New Android App from Google Play

सण-उत्सव

सण-उत्सव | Festivals of Maharashtra - Page 4

सण-उत्सव - [Festivals of Maharashtra] महाराष्ट्रातील विविध सण आणि उत्सवांची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीओ.

वटपौर्णिमा | Vat Pournima

वटपौर्णिमा

सण-उत्सव

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

अधिक वाचा

रंगपंचमी | Rang Panchami

रंगपंचमी

सण-उत्सव

‘रंगपंचमी’ खेळताना, दुसऱ्याला रंग लावत असताना आपल्या त्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल, त्याला आनंद होईल हेच पहायला हवे. नैसर्गिक रंग खेळायला हवेत. नवे बाजारी रासायनिक रंग खेळणे धोकादायक आहेत हे समजून घ्यायला हवं.

अधिक वाचा

महाशिवरात्री | Maha Shivratri

महाशिवरात्री

सण-उत्सव

माघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ॐ नमः शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात.

अधिक वाचा

गांधी जयंती | Gandhi Jayanti

गांधी जयंती

सण-उत्सव

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.

अधिक वाचा

नवरात्र उत्सव - घटस्थापना | Navratri Utsav - Ghatasthapana

नवरात्र उत्सव - घटस्थापना

सण-उत्सव

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play