सण-उत्सव

सण-उत्सव | Festivals of Maharashtra - Page 2

सण-उत्सव - [Festivals of Maharashtra] महाराष्ट्रातील विविध सण आणि उत्सवांची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीओ.

नागपंचमी | Nag Panchami

नागपंचमी

सण-उत्सव

नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. ह्या सणाला देवापुढे पाटावर गंधाने नाग नागोबा-नागीण तिची पिल्ले काढतात. त्याची पूजा करतात.

अधिक वाचा

श्रावण शुध्द पंचमी - नागपंचमी | Shravana Shuddh Panchami Nag Panchami

श्रावण शुध्द पंचमी - नागपंचमी

सण-उत्सव

श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला नागपंचमी म्हटले जाते. या दिवशी नागाची पुजा केली जाते.

अधिक वाचा

श्रीकृष्ण जन्माष्टमी | Shri Krishna Janmashtami

श्रीकृष्ण जन्माष्टमी

सण-उत्सव

दुष्टांच्या संहारकाची आणि सज्जन भक्त भाविकांच्या संरक्षकाची आपल्याला सदैव आठवण रहावी, तो आठवा श्रीहरी आपण आठवावा म्हणून हा कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

अधिक वाचा

दिवाळी | Diwali Festival

दिवाळी

सण-उत्सव

दिवाळी अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजात काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.

अधिक वाचा

वसुबारस | Vasubaras Festival

वसुबारस

सण-उत्सव

वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

अधिक वाचा