सण-उत्सव

सण-उत्सव | Festivals of Maharashtra

सण-उत्सव - [Festivals of Maharashtra] महाराष्ट्रातील विविध सण आणि उत्सवांची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीओ.

गणेशोत्सव

गणेशोत्सव

पुण्याचा गणेशोत्सव

पुण्याचा गणेशोत्सव

दिवाळी सण विशेष

दिवाळी सण विशेष

रामनवमी | Ram Navami

रामनवमी

सण-उत्सव

चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस.

अधिक वाचा

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन | Republic Day India

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

सण-उत्सव

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

अधिक वाचा

होळी | Holi Festival

होळी

सण-उत्सव

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

अधिक वाचा

गुढी पाडवा | Gudhi Padwa

गुढी पाडवा

सण-उत्सव

चैत्र महिना ह मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे.

अधिक वाचा

गुरुपौर्णिमा गुरू पूजनाचा दिवस | Guru Pournima

गुरुपौर्णिमा गुरू पूजनाचा दिवस

सण-उत्सव

आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो.

अधिक वाचा