marathi calendar marathi dinadarshika

Travel Maharashtra State - Join MarathiMati.com

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER  

Marathi eMail - Send eMail in Marathi LanguageMarathi Greetings - Send Marathi Greeting Card For FreeAksharmanch :Marathi Writers,Artists,Marathi Kavita,Charoli,Articles,PaintingsBhagyavedh - Astrology in MarathiMarathi Websites & Useful Links, Directory of Marathi WebsitesMaharashtra State Art - Marathi Arts (Kala) of Maharashtra StateLegends of Maharashtra StateMarathiMati TV
Marathi Lekh - Marathi ArticalsMarathi Dinadarshika Marathi CalendarMaharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more...Shatayushi - 100 Years of FitnessMarathi Tarun - Maharashtra Youth GuideMarathi Sahitya - Marathi Language Literature of Maharashtra StateAapali Marathi - All about Marathi LanguageHiraval - Maharashtra Green
Samwad - World of WordsMaharashtra State related News & EventsMazha Balmitra - Special Section for Marathi KidsMarathi Karamnuk - Entertainment about Marathi Films, Movies, Dramas, Marathi Songs, Marathi Jokes, Marathi VinodMaharashtra State Travels - Maharashtra State Travel InformationMaharashtra, Marathi Culture - Maharashtra State Culture InformationMarathiche Mandand - Legends of Marathi LanguageAll Web Channels
MarathiMati - Home

मराठीमाती डॉट कॉम / महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष

Maharashtra State Information about Travel, Literature, Culture, Art, Sports

MarathiMati.com - Android App on Google Play Store

ेसर्वांसाठी त्रोटक देवपूजा भाग : २
Trotak Devpuja

प्रथम दोन वेळा आचम करावे. पुढे दिलेल्या २४ नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करून, प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. ( आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये. ) चौथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हनांत सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.
नंतर नावाचा उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा. सर्व नावे संपल्यावर प्राणायाम करावा.

(१) ॐ केशवाय नमः । (२) ॐ नारायणाय नमः । (३) ॐ माधवाय नमः । (४) ॐ गोविंदाय नमः । (५) ॐ विष्णवे नमः । (६) ॐ मधुसूदनाय नमः । (७) ॐ त्रिविक्रमाय नमः । (८) ॐ वामनाय नमः । (९) ॐ श्रीधराय नमः । (१०) ॐ हृषीकेशाय नमः । (११) ॐ पद्मनाभाय नमः । (१२) ॐ दामोदराय नमः । (१३) ॐ संकर्षणाय नमः । (१४) ॐ वासुदेवाय नमः । (१५) ॐ प्रद्युम्नाय नमः । (१६) ॐ अनिरुद्धाय नमः । (१७) ॐ पुरुषोत्तमाय नमः । (१८) ॐ अधोक्षजाय नमः । (१९) ॐ नारसिंहाय नमः । (२०) ॐ अच्युताय नमः । (२१) ॐ जनार्दनाय नमः । (२२) ॐ उपेन्द्राय नमः । (२३) ॐ हरये नमः । (२४) ॐ श्रीकृष्णाय नमः ।
येथून पुढे ध्यान करावे. ते असे की, हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावे व आपली दृष्टी आपल्या समोरील देवाकडे लावावी.

ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः । निर्विघ्नमस्तु । सुमुखश्चैकदंतश्च कपिली गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिषः ॥ धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ शुल्कांबरधरं देवं शशिवर्ण चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्‌ सर्वविघ्नोपशान्तये । सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेंषाममंगलम्‌ । येषां हृदिस्थो भगवान्‌ मंगलायतन हरीः ॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङऽघ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः । विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान्‌ । सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यर्थसिद्धाये ॥ अभीप्सितार्थसिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरैः । सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥ सर्वेश्वारब्धकार्येषु त्रयास्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशंतु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञाया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणॊ द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे ववस्वतमन्वतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुक * नाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षए अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ( येथे पूजा करणाराने स्वतः म्हणावे. ) मम आत्मनः पुराणोक्तफलप्राप्त्यर्थ अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्यआयुरारोग्याऐश्वर्यप्राप्त्यर्थ सकलपीडापरिहारार्थ मनेप्सितसकलमनोरथसिद्ध्यर्थम्‌ श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताप्रीत्यर्थ यथाज्ञानेन यथामिलितोपचारद्रव्यैः ध्यानावाहनादिषोडशोपचारपूजनमहं करिष्ये । ( उजव्या हातांत पाणी घेऊन ताम्हनांत सोडावे. ) तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थ महागणपतिस्मरणं करिष्ये । तथा तदंगत्वेन कलशशंखघंटापूजनं च करिष्ये । ( उजव्या हातांत पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. ) तांदुळावर सुपारी ठेवून तोच गणपति समजून पुढील सर्व उपचार वाहावे.
(* ज्या ठिकाणी `अमुक' शब्द आला आहे. तेथे पूजेज्या दिवशी पंचांग पाहून त्याप्रमाणे संवत्सराचे नांव, तिथि व वाराचे नाव, तसेच त्या दिवशी असलेले नक्षत्र, ओग, करण, चंद्रद्राशि , सूर्यराशि व गुरुराशि यांचे उल्लेख करावे.)

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषू सर्वदा । ( या मंत्राने गणपतीचे स्मरण करावे व पुढील मंत्रानी कलश , शंख, घंटेची पूजा करावी. )
अथ कलशशंखघंटापूजनम्‌ । कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः । मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः । कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः । अंगैश्च सहिताः सर्वे कलशां तु समाश्रिताः। अत्र गायत्रीसावित्री शांतिपुष्टिकरी तथा । आयांतु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः । गंगे च यमुने चैव गोदावरिसरस्वती । नर्मदे सिंधू कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतः पुष्पं समर्पयामि । धेनुमुद्रां प्रदर्श्य ।
( आपल्या डाव्या बाजूस पूजेसाठी भरून घेतलेला जो तांब्या असेल त्याला गंध, अक्षता व फूल वाहावे. याला कलशपूजन म्हणतात. )

ॐ शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे । नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोऽस्तु ते ॥


ॐ पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि । तन्नःशंखः प्रचोदयात । ( चौरंगावर आपल्या उजव्या बाजुस ठेविलेल्या शंखास हातात घेऊन स्नान घालावे व पाणी भरून ठेवावा आणि गंधफूल वाहावे. ) * शंखाय नमः । गंधपुष्पं समर्पयामि । शंखमुद्रां प्रदर्श्य । आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्‌ । कुर्वे घंटारवं तत्र देवताहवानलक्षणम्‌ ( आपल्या डाव्या बाजूस ठेविलेल्या घंटेला उजव्या हातात घेऊन स्नान घालावे व वस्त्राने पुसून जाग्यावर ठेवावी. ) घंटायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । ( घंटा वाजवावी ) हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी । तथा दीपदेवताभ्यो नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
(* केवळ स्त्रिया जर पूजा करणार असतील तर त्यांनी शंखाची पूजा करू नये. )
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत्‌ पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शृचिः । पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत । ( या मंत्राने सर्व पूजेच्या साहित्यावर तुळशीपत्राने पाणी शिपडून त्याचप्रमाणे स्वतःच्या अंगावरहि पाणी शिंपडावे. )
अथ ध्यानम्‌ : (विष्णूचे ध्यान ) शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण सुभांगम्‌ । लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं । वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनायम्‌ ॥१॥ ( वरील मंत्र म्हणून विष्णूचे ध्यान करावे.)
अथ ध्यानम्‌ : ( शंकराचे ध्यान ) ध्योयेन्नित्यं महेश रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं । रत्नाकल्पज्ज्वलांगं परशुमृगवरभीतिहस्तं प्रसन्नम्‌ । पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तीं वसानं । विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं । (वरील मंत्र म्हणून शंकराचे ध्यान करावे. )
अथ ध्यानम्‌ : ( गणपतीचे ध्यान ) वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । ( वरील मंत्र म्हणून गणपतीचे ध्यान करावे. )
अथ ध्यानम्‌ : ( सूर्याचे ध्यान ) ध्येयः सदा सवितृमंडलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसंनिविष्टः । केयूरवान्मकरकुंडलवान्‌ किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशंखचक्रः ॥ ( वरील मंत्राने सूर्यांचे ध्यान करावे. )
अथ ध्यानम्‌ । (देवीचे ध्यान )
नमो प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्‌ ॥
(वरील मंत्र म्हणून देवीचे ध्यान करावे. )
श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमो नमः । ( असे म्हणू महविष्णुप्रमुखपंचायतदेवतेला नमस्कार करावा. ) आवाहर्थे अक्षतन्‌ समर्पयामि । ( असे म्हणून देवाला अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करावेत ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । आसनर्थे तुलसीपत्रम्‌ समर्पयामि । ( देवाला तुळशी वाहाव्यात .) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतन नमः । पाद्यं समर्पयामि । (देवाला स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । अर्घ्यं समर्पयामि । ( देवाला अर्ध्य म्हणजे गंध, अक्षता, पुष्पयुक्त जल म्हणजे पाणी घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । पयःस्नानं समर्पयामि । ( देवाला दुधाने स्नान घालावे. ) पयःस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि ( या मंत्राने देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । दधिस्नानं समर्पयामि । ( देवाला दह्याने स्नान घालावे ) दधिस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । घृतस्नानं समर्पयामि । ( देवाला तुपाने स्नान घालावे. ) घृतस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( शुद्ध पाण्याने देवाला स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । मधुस्नानं समर्पयामि । ( देवाला मधाने स्नान घालावे. ) मधुस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला शूद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । शर्करास्नानं समर्पयामि । ( देवाला साखरेचे स्नान घालावे. ) शर्करास्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । गंधोदकस्नानं समर्पयामि । ( देवाला गंधाच्या पाण्याने स्नान घालावे . ) गंधोदकस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्ययामि । ( देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । ( देवाला गंध लावावे. ) अलंकारार्थे अक्षतान्‌ समर्पयामि । ( देवाला अक्षता वाहाव्यात. ) पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि । ( देवाला फुले वाहावीत. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि । दीपं समर्पयामि । ( देवाला धूप आणि नीरांजनाचा दिवा ओवाळावा. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । पयादिपंचामृतनैवेद्यं समर्पयामि । ( देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. ) ॐ प्राणाय नमः । ॐ अपानाय नमः । ॐअ व्यानाय नमः । ॐ उदानाय नमः । ॐ समानाय नमः । ॐ ब्रह्मणे नमः । पानीयं समर्पयामि । ( या मंत्रानी उदक सोडावे. ) उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदन समर्पयामि । ( दोन वेळां उदक सोडून देवाला गंध लावावे. ) मुखवासार्थे पूगीफलतांबूल समर्पयामि । ( पानाचा विडा, सुपारी देवापुढे ठेवावी. ) दक्षिणां समर्पयामि । ( देवापुढे विड्यावर दक्षिणा ठेवावी. ) मंत्रपुष्प समर्पयामि । ( या मंत्राने देवाला फूल वाहावे. ) अनेन पूर्वाराधनेन श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताः प्रीयन्ताम्‌ । उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकस्नानं समर्पयामि । ( प्रथम उदक सोडून देवावर वाहिलेले फूल काढावे व वास घेऊन उत्तरेच्या बाजूला ठेवावे. नंतर पुरुषसूक्त , अथर्वशीर्ष, रुद्र किंवा श्रीसूक्त याने देवावर अभिषेक करावा. ) अभिषेकानंतर ` सुप्रतिष्ठितमस्तु ।' ( असे म्हणुन देवाला वस्त्राने पुसुन योग्य जागी ठेवावे. ) वस्त्रोपवस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षतान्‌ समर्पयामि । ( असे म्हणून देवाला यज्ञोपवीत किंवा उपवस्त्र अर्पण करावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । चंदनं समर्पयामि । ( देवाला गंध लावावे. ) अक्षतान्‌ समर्पयामि । पुष्पं समर्पयामि । ( देवाला अक्षता व फुले वाहावीत. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यम समर्पयामि । ( देवाला हळद कुंकू वाहावे. ) नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि । ( देवाला अनेक सुवासिक वस्तु वाहाव्यात ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि । दीप समर्पयामि । ( देवाला धूप, व नीरांजन ओवाळावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । नैवेद्यं समर्पयामि । ॐ प्राणाय नमः । ॐ अपानाय नमः । ॐ व्यानाय नमः । ॐ उदानाय नमः । ॐअ समानाय नमः । ॐ ब्रह्मणे नमः । ( देवाला नैवेद्य नै दाखवावा. )वेद्यमध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनम्‌ समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । ( दोन वेळा उदक सोडून देवाला गंध वाहावे. ) श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायनदेवताभ्यो नमः । फलं समर्पयामि । ( देवापुढे फळ ठेवावे.) पूगीपलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ । कर्पूरैलासमायुक्तं तांबूल प्रतिगृह्यताम्‌ ॥ हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः । अनंतपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ॥ ( देवापुढे विडा व दक्षिणा ठेवावी. ) कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम्‌ । सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि ॥ श्रीमहाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नमः । कर्पूरार्तिक्यं समर्पयामि । प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि ॥ ( वरील मंत्र म्हणून कापूर लावावा व प्रदक्षिणा करून नमस्कार करावा. ) मंत्रपुष्पं समर्पयामि । ( देवाला एक फूल वाहावे. ) आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्‌ । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर । मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे । अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्‌ कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर ॥ ( वरील मंत्रानी देवाची प्रार्थना करावी. ) अकालमृत्युहरणं सर्वव्यधिविनाशनम्‌ । विष्णुपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम्‌ । ( वरील मंत्र म्हणून झाल्यानंतर तीर्थे घ्यावे आणि नंतर ताम्हनात पाणी सोडून देवाला साष्टांग नमस्कार घालावा. )
अनेन कृतपूजननेन श्रीभगवान्‌ महाविष्णुप्रमुखपंचायतनदेवताः प्रीयन्ताम्‌ । ॐ तत्सत्‌ ब्रह्मार्पणमस्तु ।


देवपूजा

महाराष्ट्रातील संस्कृतीची माहितीमराठी गझल
 Ilahi Jamadar - Marathi Ghazalsइलाही जमादार - भावनांची वादळे
मराठी कविता
 एक बामण ढसाळलेला : मुकुंद शिंत्रे
अक्षरमंच
 

मराठी कविता 'रातराणी'

बालमित्र
 वाणीवर संस्कार होण्यासाठी हे पाठ कराच
 मराठी सुविचार कोष, सर्वांसाठी!
  पोटधरून हसवण्यासाठी मराठी विनोद
शतायुषी
 कुशाग्र बुध्दी साठी, Dr. Santosh Jalukar
 आजोबांच्या बटव्यातील घरघुती औषधांचा खजाना
घडामोडी
 नविन मराठी कविता
 मराठीमाती टेलीव्हिजन लवकरच सुरु
मराठी लेख
 कुमार केतकर - अवतरली शिवशाही (लोकसत्ता)
 भारतातील `इंडिया'
 मराठी भाषेची उपेक्षा
  LEGALPLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & TechnologyMaster.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology