Maharashtra Fashion Foundation

महाराष्ट्रीयन संस्कॄती, मराठी महिला या विषयावर आधारित कार्यक्रम फ़ॅशन शोच्या माध्यमातुन मांड्ण्याचा प्रयत्न " महाराष्ट्र फ़ॅशन उत्सव २०१२ "या सोहळ्यात करत आहोत. संस्कॄतीचे देणे लाभलेल्या महाराष्ट्राला पाश्चात्य संस्कॄतीने विळखा घातल्याचे दिसुन येते. गुणवत्ता व सौंदर्य यांनी परिपुर्ण असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील तरुण पीढीला फ़ॅशन व चित्रपट क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र फ़ॅशन क्षेत्राशी सबंधीत व्यक्तिंना व्यासपीठ निर्माण करुन देण्याचा हेतु आहे. यासाठी ’महाराष्ट्र फ़ॅशन फ़ाऊंडेशन’ मार्फ़त विशेष प्रयत्न करुन आम्ही फ़ॅशन शोच्या माध्यमातुन तमाम महाराष्ट्रभर आपली संस्कॄती, आपल्या पेहरावांना प्राधान्य देण्याचा दॄष्टीने आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत.

"Maharashtra Fashion Foundation" - 'Maharashtra fashion Utsav 2012 'is the combine package of fashion and cultural shows. It is the FIRST & UNIQUE Fashion show having subject Maharashtra culture & Maharashtra fashion. MFU 2012 includes set of competitions : -Modeling Competition -Photography competition -Designer competition.

* SPECIAL ATTRACTION - FASHION SHOW & CELEBRITY PERFORMANCE

उदघाट्क : सुप्रसिध्द फ़ॅशन डिझायनर श्रीमती. भानु इथय्या ( ऑस्कर विजेत्या )

For Entry Passes Contact : Entry Fees : Rs. 500 /-

Shreekant Lachake - 8657455540 (shreekant@marathimati.com) Ketan Vadhavane - 9423792191

Venue : Vrindawan Lawns, police wirless ground, Opp. Sakal Nagar,Baner road, Pune.

Maharashtra Fashion Foundation

Powerd by: MarathiMati.com | Maharashtra Fashion