Marathi Magazine | मॅगझीन

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

Me Maharashtracha Maharashtra Maza

Me Maharashtracha Maharashtra Maza

संपादक :

शिरीष पारकर

उपसंपादक :

प्रवीन धोपट

प्रकाशक / कार्यालयीन पत्ता :

महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान, त्रिमूर्ती कृपा, टिळक मंदिर मार्ग, विलेपार्ले(पूर्व) मुंबई - ४०००५७

अधिकृत संकेतस्थळ :

Soon..

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer