मॅगझीन
Marathi Magazine | Online Marathi Magazines
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा १६ जून २०१०
संपादकीय
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा
शिरीष पारकर
maharashtramaza[AT]hotmail.com
कसाबला एक न्याय मग अजुर्नसिंग व अँडरसन मोकळे कसे?
तब्बल २५ वर्षांनी भोपाळ गॅस पीडितांच्या खटल्याचा निकाल हाती आला आहे. १९८४ चा उत्तरार्ध आठवला तर आठवते ते म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी इंदिराजींची शीख मारेकर्यांनी निर्घृण हत्या केली. अवघा भारत देश दुःखात बुडाला होता. काँग्रेसपुरस्कृत शीख हत्याकांडाने दिल्लीच्या रस्त्यांवरून रक्ताचे ओघळ वहात होते. हे रक्त सुकते न सुकते तोच डिसेंबरच्या तिसर्या आठवडयात भारताच्या औ'द्यगिक इतिहासातील ही सर्वात भीषण दुर्घटना.. अधिक वाचा..













