MarathiMati.com - Android App on Google Play Store

अस्वीकरण

अस्वीकरण | Disclaimer

अस्वीकरण - [Disclaimer] मराठीमाती डॉट कॉम संकेतस्थळ वापराविषयी अस्वीकरण.

मराठी भयकथा:
मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणार्‍या भयकथा पुर्णपणे काल्पनिक असुन, सदर कथांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही, तसे आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. भयकथांचा उद्देश कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे नसुन केवळ मनोरंजन हा आहे. वाचकांनी कथेचा निखळ आनंद घ्यावा. सत्य-असत्य वा योग्य-अयोग्य याच्या शहानिषेत पडू नये ही नम्र विनंती.

MarathiMati.com - Android App on Google Play Store