Marathi Entertainment

घन घन माला

Lyrics : मन्ना डे

Music :

Singer :

Type :

Source : वरदक्षिणा

घन घन माला नभी दाटल्या

कोसळती धारा

केकारव करी मोर काननी

उभवून उंच पिसारा ॥धृ॥

 

कालिंदीच्या तटी श्रीहरी

तशात घमवी धुंद बासरी

एक अनामिक सुगंध येतो

ओल्या अंधारा ॥१॥

 

 

कृष्णविरहिणी कोणी गवळण

तिला अडविते कवाड अंगण

अंगणी अवघ्या तळे साचले

भिडले जलदारा ॥२॥

 

वर्षाकाली सायंकाली लुकलुक करिती

दिवे गोकुळी

तशात त्यांच्या पाठीस लागे

भिरभिरता वारा ॥३॥

मराठी गाणी अनुक्रमणिका

अं

क्ष

ज्ञ

ह्र

श्र

त्र

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मराठी गाणी शोधा | Search Marathi Songs

गीतकार | संगीतकार | गायक(स्वर) | चित्रपट गीत | नाट्य गीत | अभंग | पोवाडे | गीत रामायण

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony