गंध, Gandha, Marathi Movie Gandha, Smell

गंध, Gandha, Marathi Movie Gandha, Smell

गंध, Gandha, Marathi Movie Gandha, Smell

Marathi Entertainment

गंध | Gandha

गंध, Gandha

गंध

कथा : अर्चना कुंदलकर आणि सचिन कुंदलकर

संगीत : शैलेंद्र बर्वे

निर्माते : प्रितम भंडारी, राजेश गोयल, संदिप कांकरिया

दिग्दर्शक : सचिन कुंदलकर

Official Website : Gandha the Film

गंध हा चित्रपट अनेक दृष्टीने मराठी चित्रपटांची चाकोरी मोडणारा आहे. एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा या निमित्ताने पाहावयास मिळणार आहेत. मराठीत असा प्रयत्न प्रथमच होत आहे. गंध या एकमेव मध्यवर्ती सुत्रानं बांधलेल्या तीन वेगवेगळ्या अवकाशात घडणाऱ्या या कथा तेवढ्याच तरलतेने उलगडत जाण्याऱ्या आहेत.

 

या अनोख्या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी, अमृता सुभाष, नीना कुलकर्णी या प्रतिभावान कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. सुप्रसिध्द बॉलीवूड स्टार आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करतोय.

 

गंध ही मध्यवर्ती कल्पना असलेल्या या चित्रपटाचं शिवधनुष्य ’फ्लॅशबल्बस व्हेंचर्स’ या संस्थेने उचलले आहे.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony