पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर उपाय

प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २०१६

पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर उपाय - मराठी विनोद | Petrolchya Vadhatya Kimativar Upay - Marathi Jokes

मीडिया रिपोर्टर: पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर तुमची काय प्रतिक्रिया ?
गण्या: किती पण वाढू द्या, आपण पन्नासचेचं टाकतो.