गण्याची बादलीभर आंघोळ

प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २०१६

गण्याची बादलीभर आंघोळ - मराठी विनोद | Ganyachi Badalibhar Anghol - Marathi Jokes

आई: गणा लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल...
गण्या: आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल गं ?
आईने बादलीत बुडवून - बुडवून स्वच्छ केला...