पणत्या का लावतात

प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ जानेवारी २०१६

पणत्या का लावतात - मराठी विनोद | Panatya Ka lawatat - Marathi Jokes

गुरूजी: दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात बरं ?
गण्या: रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून...
दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधताहेत...