कोण झोपलय ते कळत नाही

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जानेवारी २०१६

कोण झोपलय ते कळत नाही - मराठी विनोद | Kon Jhoplay Te Kalat Nahi - Marathi Jokes

(पेपरमध्ये प्रश्न होता)
शास्त्रिय कारणे द्या, डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये ?
गण्याने उत्तर लिहिले: “कारण, कोण झोपलय ते कळत नाही.”
मास्तरांनी बदाबदा बदडला...