आपल्याला जराबी घमेंड नाय

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ जानेवारी २०१६

आपल्याला जराबी घमेंड नाय - मराठी विनोद | Aplyala Jarabi Ghamend Nai - Marathi Jokes

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे त्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही.
गण्या: फिकीर नॉट गुरूजी ! आपल्याला जराबी घमेंड नाय, आपून उब्यानेच पेपर लिवून काडू बगा.
गुरूजींनी शाळा सोडली असून सध्या ते हिमालयात मुक्कामाला असतात म्हणे...