Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मित्राकडे गेलो होतो गं

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २०११

मित्राकडे गेलो होतो गं - मराठी विनोद | Mitrakade Gelo Hoto Ga - Marathi Jokes

‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या दहा मित्रांना फोन करते.
दहा पैकी पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’
तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला...’
उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?’

Download MarathiMati.com's New Android App from Google Play