Download MarathiMati.com's New Android App from Google Play

सुई नेमकी टोचली कुणी

प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जानेवारी २०१६

सुई नेमकी टोचली कुणी - मराठी विनोद | Sui Nemki Tochali Kuni - Marathi Jokes

शिक्षक: मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते ?
गण्या: सुई नेमकी टोचली कुणी हे बघायला.
यानंतर मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली म्हणे...

Download MarathiMati.com's New Android App from Google Play