समजले नाही म्हणुन विचारले

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ जानेवारी २०१६

समजले नाही म्हणुन विचारले - मराठी विनोद | Samajale Nahi Mhanun Vicharle - Marathi Jokes

गुरुजी: मुलांनो काही समजले नसेल तर विचारा.
गण्या: गुरुजी, फळा पुसल्यावर फळ्यावरील लिहिलेली अक्षरे कुठे जातात ?
गुरुजी अजूनही फळ्याकडेच बघत आहेत...