नवरा बायको आणि हॉटेलचा रूम

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जानेवारी २०१६

नवरा बायको आणि हॉटेलचा रूम - मराठी विनोद | Navara Bayko Ani Hotelcha Room - Marathi Jokes

पती (हॉटेल मॅनेजरला रूम मधुन फोनवर): कृपया रूममध्ये लवकर या, माझे माझ्या बायकोबरोबर भांडण झाले आहे आणि ती आता म्हणते की, ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल.
मॅनेजर: सर, माफ करा. पण हा तुमचा खाजगी विषय आहे.
पती: अहो... पण ती खिडकी उघडत नाहीए, हा तरी हॉटेलचा विषय आहे ना ? लवकर याऽऽऽ