वाघाची शिकार करण्यापूर्वी

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१६

वाघाची शिकार करण्यापूर्वी - मराठी विनोद | Waghachi Shikar Karanyapurvi - Marathi Jokes

बायको: बंदूक घेऊन दारात का थांबलात ?
नवरा: वाघाची शिकार करायला चाललोय
बायको: मग थांबलात का ?
नवरा: बाहेर कुत्रा उभा आहे, तो गेला की जातो.