आकाश कंदील लावण्याची नेमकी दिशा

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१६

आकाश कंदील लावण्याची नेमकी दिशा - मराठी विनोद | Akash Kandil Lavanyachi Nemki Disha - Marathi Jokes

आकाश कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी

आकाश कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा...
घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते...
घरात सुख शांती लाभते...
पैसा येतो...
भाग्य उजळते...
मनःशांती लाभते...

असे काही नाही...
बायको सांगेल तिथेच लावा!
जास्त शहाणापणा करू नका !