जवळ जवळ

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जानेवारी २०१७

जवळ जवळ - मराठी विनोद | Javal Javal - Marathi Jokes

चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो
चिंगी(चंप्याला): अरे ५ वा प्रश्न दाखव की ?
चंप्या (खूप विचार करून): का तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापला नाही का ?