बाळंतपणाच्या नोंदी

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

बाळंतपणाच्या नोंदी - मराठी विनोद | Balantpanachya Nondi - Marathi Jokes

सर: बंड्या सांग बरं अकबर चा जन्म केव्हा झाला?
बंड्या(शांतपणे उत्तर देतो): हे बघा सर; मी इथे शिकायला येतो, बाळंतपणाच्या नोंदी ठेवायला नाही.