हुंडा म्हणजे काय

प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१७

हुंडा म्हणजे काय - मराठी विनोद | Hunda Mhanaje Kaay - Marathi Jokes

गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे ? सांग जरा...
गन्या: जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन भत्ता तथा अनुदान म्हणून जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा असे म्हणतात.
(गुरूजींच्या डोळ्यात आनंदाने पाणीच आलं)