दैवाने दिले आणि कर्माने नेले

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २०११

दैवाने दिले आणि कर्माने नेले - मराठी विनोद | Daivane Dile Karmane Nele - Marathi Jokes

मंग्या: मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुसऱ्या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे?
.
.
.
चिंगी: दैवाने दिले आणि कर्माने नेले...