फाटकी पिशवी

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ डिसेंबर २०१६

फाटकी पिशवी - मराठी विनोद | Phataki Pishavi - Marathi Jokes

मास्तर: समजा, मी बाजारातून १०० रूपयांचे सात बांगडे आणले; तर एक बांगडा कसा पडला ?
बंड्या: पण मास्तर, तुम्ही फाटकी पिशवी बाजारात नेताच कशाला ?