आज पोळ्या करपल्यात

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ डिसेंबर २०१६

आज पोळ्या करपल्यात - मराठी विनोद | Aaj Polya Karaplyat - Marathi Jokes

नवरा जेवताना बायकोला म्हणाला: आज पोळ्या करपल्यात
(बायकोने वळुन नवऱ्याकडे रागाने बघितले)
नवरा लगेच बोलला: फार छान लागतायत, कुरुंम कुरुंम...