मी पण बसू का

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २०१७

मी पण बसू का - मराठी विनोद | Me Pan Basu Ka - Marathi Jokes

मी जेवायला बसणार होतो, तेवढ्यात बायको मला म्हणाली...
“मी पण बसू का तुमच्या ताटात ?”
मी गमतीनं म्हणालो: मावशील का ?
“अन्‌ उपास घडला ना राव”