हरहुन्नरी बायको

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०१७

हरहुन्नरी बायको - मराठी विनोद | Harhunnari Baayko - Marathi Jokes

रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो “बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही ?”
हरहुन्नरी बायको उत्तर देते: एकदम टक्कलच करायचे; म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवले असते...