बधिर झाला का बे

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

बधिर झाला का बे - मराठी विनोद | Badhir Jhala Ka Be - Marathi Jokes

बाप्पा: पिताश्री मला कडेवर घ्याना
बाप्पा चे बाबा: नाही बेटा
बाप्पा: पिताश्री प्लीज
बाप्पा चे बाबा: नो म्हंजे नो
बाप्पा: डॅडी पीऽऽऽ लीऽऽऽ ज...
बाप्पा चे बाबा: बधिर झाला का बे, साप डसन ना लेका