सगळीच बोंबाबोंब

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २०१७

सगळीच बोंबाबोंब - मराठी विनोद | Saglich Bombabomb - Marathi Jokes

घरचे या भरवशावर की आम्ही कुठे एखादी पाहून ठेवली असेल...
आणि आम्ही या भरवशावर की घरच्यांनी कुठेतरी एखादी पाहून ठेवली असेल...
सगळीच बोंबाबोंब
“कार्यकर्ते - अखिल वरची आणि खालची आळी, खुलता कळी खुलेना आमचं कुठं जुळेना संघटना.”