पुण्यातला उकाडा

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २०१७

पुण्यातला उकाडा - मराठी विनोद | Punyatala Ukada - Marathi Jokes

मुंबईकर: तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेकर: आम्ही कुलरसमोर बसतो...
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर काय करता ?
पुणेकर: मग आम्ही कुलर चालु करतो...