उशीर का झाला

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २०१७

उशीर का झाला - मराठी विनोद | Ushir Ka Jhala - Marathi Jokes

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे उशीरा आली
शिक्षक: तु आज उशीरा का आलीस ?
मुलगी: सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता...
शिक्षक: पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग उशीर का झाला ?
मुलगी: सर तो मुलगा फारच हळू हळू चालत होता...