चेष्टा केली गं

प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २०१७

चेष्टा केली गं - मराठी विनोद | Cheshta Keli Ga - Marathi Jokes

ती: उद्या माझं हार्टचं ऑपरेशन आहे
तो: माहिती आहे
ती: आय लव्ह यू
तो: आय लव्ह यू टू
(ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात)
ती: आकाश कूठं गेला ?
वडील: तुला काय वाटतं; हे हृदय तुला कोणी दिलंय ?
ती: नाहीऽऽऽ
(...आणि जोरजोरात रडू लागते)
वडील: चेष्टा केली गं... बाहेर बसलाय, गायछाप खातोय...