प्रेमाची नशा

प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जानेवारी २०१७

प्रेमाची नशा - मराठी विनोद | Premachi Nasha - Marathi Jokes

ती(त्याला किस केल्या नंतर): बापरे, मला चक्कर येतेय.
तो: बघ किती नशा आहे माझ्या प्रेमात...
ती(रागाने): गाढवा, प्रेमाची नशा नाही ही; तुझ्या तोंडातली तंबाखु खाल्ली मी!