ब्रेकअप झाल्यापासून

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २०१७

ब्रेकअप झाल्यापासून - मराठी विनोद | Breakup Jhalyapasun - Marathi Jokes

ती: आपला ब्रेकअप झाल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर संडासला का बसतोस ?
तो: मला हे दाखवायचे कि, तुझ्या आठवणीत मी काही उपाशी मरत नाही...