गण्याला धमकी

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २०१७

गण्याला धमकी - मराठी विनोद | Ganyala Dhamaki - Marathi Jokes

गण्या पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली...
गण्या: साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत
पोलिस: कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?
गण्या: साहेब, एम. एस. ई. बी वाले आहेत, म्हणतात वीज बिल नाही भरलं तर कापून टाकू... कनेक्शऽऽऽन