गुड जॉब मुलांनो

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २०१७

गुड जॉब मुलांनो - मराठी विनोद | Good Job Mulanno - Marathi Jokes

आय. आय. टी. चे विद्यार्थी: सर आज आम्ही अशी एक वस्तू बनवली आहे की ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आर - पार बघू शकता ?
सर: गुड जॉब मुलांनो, काय बनवल आहे तुम्ही ?
विद्यार्थी: भिंतीला ‘होल’ पाडलाय...!