ह्या खयसुन ईला

प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१७

ह्या खयसुन ईला - मराठी विनोद | Hya Khaysun Ila - Marathi Jokes

परिक्षा रीव्हीजन मालवणी स्टाईल
ह्या तर माका येता
ह्या तर अगदी सोप्या हा
ह्या तर परवाचं केललयं
...आणि परीक्षेच्या वेळी पेपर बघुन
“ह्या खयसुन ईला”