याला म्हणतात पॉझीटीव्ह अ‍ॅटीट्यूड

प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ डिसेंबर २०१६

याला म्हणतात पॉझीटीव्ह अ‍ॅटीट्यूड - मराठी विनोद | Yala Mhanatat Positive Atitude - Marathi Jokes

नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो...
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...
नवरा: किती वेळ काम करशील...? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का ?