असा मुलगा पाहिजे

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० डिसेंबर २०१६

असा मुलगा पाहिजे - मराठी विनोद | Asa Mulaga Pahije - Marathi Jokes

मुलीकडचे: आम्हाला असा मुलगा पाहिजे जो काही खात - पीत नसावा, अन्‌ काही चुकीचं काम करत नसावा...
पंडित: असा मुलगा तर तुम्हाला हॉस्पीटलच्या आय. सी. यू वॉर्डातच मिळेल...