MarathiMati.com - Android App on Google Play Store

फटाक्याचा मोठा आवाज

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २०११

फटाक्याचा मोठा आवाज - मराठी विनोद | Phatakyacha Motha Aawaj - Marathi Jokes

रामू: ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू: शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू
रामू: गाऽऽणे!
राजू: अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो
रामू: दाखव की... त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाऽऽट फाऽऽट...

  • TAG

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store