MarathiMati.com - Official WhatsApp Number

ती सध्या काय करते

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ डिसेंबर २०१६

ती सध्या काय करते - मराठी विनोद | Ti Sadhya Kaay Karate - Marathi Jokes

ती बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता...
ती म्हणाली...
नाही मी तशी मुलगी नाही...
मला अजुन पुढे खुप शिकायचय...
खुप मोठं व्हायचय...
मला अगोदर माझं करियर घडवायचंय...
माझी ध्येय खुप मोठी आहेत..!
तेव्हापासून सतत एकच प्रश्न...
ती सध्या काय करते - ती सध्या काय करते - ती सध्या काय करते
...काल दिसली, शेतात वाड गोळा करताना...
मला बघुन बांधा-बांधानं पळत सुटली, ढेकूळ हाननार होतो, पण जाऊ दे म्हंटलं

Book Home in Konkan