मस्त बनवतेस तू

प्रकाशन: संपादक मंडळ | २८ डिसेंबर २०१६

मस्त बनवतेस तू - मराठी विनोद | Mast Banavates Tu - Marathi Jokes

नवरा: तीन दिवस झाले भेंडीचीच भाजी खातोय; वैताग आलाय, आता महिनाभर तरी खाणार नाही मी भेंडीची भाजी...
बायको: हीच गोष्ट दारुसाठी बोला नां, रोज रोज ढोसून येता; मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा...
नवरा: मस्करी केली गं; बनव उद्या पण भेंडीची भाजी, मस्त बनवतेस तू...