फळवाला भैया आणि इंग्रजी

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ डिसेंबर २०१६

फळवाला भैया आणि इंग्रजी - मराठी विनोद | Phalwala Bhaiya Aani Engraji - Marathi Jokes

सकाळी एक बाई फळवाल्या भैयाकडे इंग्रजीमध्ये फळ मागत होती
“गीव्ह मी सम डिस्ट्रोयड हजबंड”
एक तास लागला समजायला ती बाई ‘नासपती’ मागत होती...